काळ बदलला, परिस्थितीने कूस पालटली तरी शिवाजीराजे या नावाचे महात्म्य तसूभरही कमी झालेले नाही. उलटपक्षी, बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या संदर्भानिशी ते नव्याने समोर येते आणि आजही राजे असायला हवे होते, असे जाणवते. आक्रमकांना सळो की पळो करून टाकणारे, दुष्टांचे निर्दालन करणारे, प्रजेचा सन्मान करून आश्वस्त करणारे असे नेतृत्व प्रत्येक काळासाठी मिळायला […]
Day: February 16, 2025
राजा आणि राजपुत्र
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेत मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या राज्याचे पहिले युवराज, मऱ्हाट देशीचा पहिला राजपुत्र, संभाजीराजे पुढे मराठ्यांचे दुसरे छत्रपती म्हणून राज्यावर आले. शिवछत्रपती हयात असतानाही युवराज म्हणून आणि गादीवर आल्यावर छत्रपती म्हणून संभाजीराजांची कारकीर्द मोठी वादळी ठरली. संघर्ष हा त्यांच्या वैयक्तिक व राजकीय जीवनाचा स्थायीभाव ठरला. […]
learn ai | ‘एआय’ शिकाल तर स्पर्धेत टिकाल, नोकरी मिळवाल !
C-DAC सी-डॅकने सुरू केला पहिला एआय अभ्यासक्रम ‘ज्याची कॉम्प्युटरवर कमांड, त्यालाच जगभर डिमांड’ हे ब्रीद घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी संगणक क्षेत्रात करिअर केले, त्यांना किमान 25 वर्षे मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही. मात्र, आता काळाने कूस बदलल्याने ‘एआय शिकाल, तरच स्पर्धेत टिकाल’ असे नवे ब्रीद तयार झाले आहे. एआय या […]