अवघ्या दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य रा. रं. बोराडे सरांना घोषित झाला. दुसऱ्या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बोराडे सरांचा घरी जाऊन सत्कार केला. मात्र तो अखेरचा ठरेल असे कुणालाही वाटले नव्हते. रा.रं.बोराडे यांचा हा जीवन गौरव त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळ, लेखन योगदान यासाठीचा […]