जळगाव : राज्यातील पहिले हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर जळगाव विमानतळावर होत असून तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ३० विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. केंद्र सरकारने देशात आठ पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून त्यात राज्यात जळगावला एक ट्रेनिंग सेंटर मिळालेले आहे. सध्या जळगाव […]
Category: बातमी
पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात भीषण महापूर; एक तृतीयांश भाग पाण्यात
लाहोर : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. […]