प्रज्ञान पंडित भाऊ देशमुख विकासाचे पंख बहुजना ऑक्सफर्डमध्ये विद्यावाचस्पती विद्येची महती विश्वामध्ये रंजल्या गांजल्या पीडित जनांचे रान जखमांचे तुडविले शिवबा शिक्षण कृतीतून ज्ञान कृषीचे गगन भारतात व्हारे कृषकांनो तुम्ही संघटीत अन्यायाची जात तुडविण्या मंदिर संपत्ती गोठवून घ्यावे रयतेला द्यावे उच्चज्ञान मंदिर प्रवेश अंबा सत्याग्रह हक्काचा निग्रह […]
Category: काव्याधारा
संत गाडगेबाबा
बाबा शिकवितोस्वच्छतेचे धडेनिरोगी पोवाडे आरोग्याचे झाडूने झाडतोदैववादी घाणजीवाचे विज्ञान कीर्तनात वाईट प्रथांनागाडिले मातीतरोविली देशात ज्ञानसत्ता दगडाच्या देवाझाडूने बडवीज्ञानाने घडवी समाजाला नका खर्चू पैसादेवाधर्मासाठीउजेडाची लाठी प्रबोधन शाळेहुनि थोरनाही हो मंदिरव्हावे दानशूर शिक्षणाचे मोडूनिया शिकाजेवणाचे ताटसोनेरी पहाट जीवनात व्यसनाधीनतानवससायासअंधाराची कास सर्वनाश प्रज्ञानाचे पीठझाले कर्तृत्वानेउजेडाचे गाणे सार्वत्रिक झाडूवाला बाबाकरितो कीर्तनपेटवितो रान काळोखाचे […]
वऱ्हाडी लघुकथा : बंबईतल जगनं
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क घर देता काय हो! घर कोनी ,घर देता काय हो! असा टाहो हरेकाच्या मनात फुटते पन् सोताच्या कानालेही आयकू जात नाह्यी कारनं अथिसा घर घेनं खायाचं कामं नाह्यी. कोनं कितिकही बोंबा मारल्या तरी अथिसा बंबईत घर भेटतं नाह्यी. दोन टायमाले काम न करताही अथिसा पोटं भरते […]
||क्या बात है ||
दंश केला तूही मला क्या बात है; घाव झाले ताजे पुन्हा क्या बात है. पडत नाही पाऊसही शेतामधे; रक्त आहे झिरपत अता क्या बात है. पांढरे कपडे घालती ही श्वापदे; नग्न केला रे देश हा क्या बात है. – मिलिंद हिवराळे, अकोला , भ्र. ७५०७०९४८८२
वऱ्हाडी बोलीभाषेतील लघुकथा : बझार
इतवार ऊजयला होता. अज् वावरात अन् शायेत जा च बंड्याले कामं नोतं. इतवार म्हनजे पोट्यायच्या चंगळबाजीचा दिस. खानं – पीनं. हुंडारनं. देवळावर जानं. गोठानावर ऊगाचं चकरा मारनं. सामटायनं फिरनं. पांदनीत जावूनं झोपनं. कुत-यायच्या हेंडूकाले गोटे मारनं. मारक्या बोकळ्याले माथ्यावर तर हातानं दाबूनं हुलक देनं. फुलपाखरायले पकळनं. काजव्यायले पकळूनं डब्बीत भरनं […]