दंश केला तूही मला क्या बात है;
घाव झाले ताजे पुन्हा क्या बात है.
पडत नाही पाऊसही शेतामधे;
रक्त आहे झिरपत अता क्या बात है.
पांढरे कपडे घालती ही श्वापदे;
नग्न केला रे देश हा क्या बात है.
– मिलिंद हिवराळे, अकोला , भ्र. ७५०७०९४८८२
About The Author
Post Views: 74