अमळनेरच्या साने गुरुजी साहित्यनगरीत अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घघाटन आज लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते झालं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते. संमेलनाच्या आधी सकाळी वाडी संस्थानपासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला असून ग्रंथदिंडीचे […]
Category: महाराष्ट्र
दुनियाभर में तेजी से घट है रहा भूजल का स्तर
• शोध के अनुसार 71 प्रतिशत जलभृतों में भूजल में गिरावट दर्ज की गई है, तीन गुना से अधिक स्थानों में तेजी • भविष्य के लिये बडे खतरे की संभावना बेतहाशा जल दोहन और तेजी से हो रहे जलवायु परिवर्तन की वजह से दुनिया भर में भूजल का स्तर तेजी […]
केंद्र सरकारतर्फे महिलांना ११ हजार रूपये मिळणार
‘पीएम’ मातृत्व वंदना योजना सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी सरकारच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना चालवल्या जातात. यामध्ये एकच महत्त्वाची योजना आहे. यामध्ये महिलांना घरबसल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ११ हजार रुपये मिळणार आहे. पीएम मातृत्व वंदना योजना असे या योजनेचे नाव आहे. केंद्र सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना […]
पोस्ट कोविड दिल में सूजन बढ़ा रहा हार्ट फेल का खतरा
पोस्ट कोविड इससे जुड़े अल्प और दिर्घ्रकालीन जोखिमों के बारे में हमारी समझ तेजी से स्पष्ट हो रही है। अधिकांश लोग किसी न किसी समय पर इसके हल्के या गंभीर संक्रमण में आए ही थे। ऐसा कई अध्ययनों से संकेत मिला है कि जिन लोगों ने इसके गंभीर रूपों का […]
मध्यमवर्गियांना घर घेता यावं यासाठी सरकार नवी योजना राबवणार
केंद्र सरकार मध्यमवर्गीय नागरिकांना स्वतःचं घर विकत घेता यावं किंवा बांधता यावं यासाठी विशेष योजना सुरू करणार आहे, अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्पात जाहीर केलं. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत तीन कोटी घर लवकरच बांधली जाणार असून येत्या पाच वर्षात सरकार आणखी दोन कोटी घरांची पूर्तता करेल, असंही त्यांनी सांगितलं. सौर ऊर्जा निर्मितीसाठी […]
पाहा सरकारकडे कुठून येणार पैसा आणि कुठे होणार खर्च ?
खरंतर अनेक लोकांना कळत नसेल की, अखेर सरकार जवळ देश चालवण्यासाठी एवढा पैसा कुठून येतो. तर हा पैसा कुठे आणि कसा खर्च होतो. चला तर मग आज आपण यंदाच्या आर्थिक वर्षात सरकारकडून कोणत्या माध्यमातून पैसा येणार आहे. तसंच तो कुठे खर्च होईल याचा हिशोब जाणून घेऊया… सरकारजवळ कुठून येणार पैसे […]
नफेखोर औषधी विक्रेत्यांकडून नागरिकांची प्रचंड लूट..!
अनुचित बाबींना आळा घालण्यासाठी पुढे येण्याचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे आवाहन..! अकोला : सर्वसामान्य रूग्णांच्या आरोग्याला सावरण्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात औषधं मिळावीत अशा शासनाच्याही जाहिराती असतांना अकोला आणि संपूर्ण राज्यातील औषधी विक्रेते मात्र छापिल दरात औषधे विकून रुग्णांना प्रचंड प्रमाणात आर्थिक भुर्दंड देऊन बेसुमार कमाई करीत आहेत. कर्करोगापासून तर अनेक औषधांच्या […]
पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक
02 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन अनेक पावले उचलत आहेत. त्यामुळे या जागांचे पर्यावरणीय स्वरूप जतन केले जात आहे. राज्यातील अनेक जागा या रामसर परिषदेच्या निकषांनुसार पात्र ठरतात. अर्थात, अशा आंतरराष्ट्रीय […]
पायाभूत सुविधा विकासाकरता ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये तरतूद करणारा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर
आगामी आर्थिक वर्षासाठीचा हंगामी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केला.गेल्या १० वर्षात सरकारनं आर्थिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी थोडक्यात घेतला.कोविड महामारी,आंतरराष्ट्रीय भूराजकीय संघर्ष आणि इतर आव्हानांचा सामना सरकारनं ‘सबका साथ सबका प्रयास सबका विकास’या ‘मंत्राच्या’आधारे केला आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी दिली,असं त्या म्हणाल्या.युवा, महिला,शेतकरी आणि […]
उपयुक्त ज्येष्ठ नागरिक कार्ड
ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक कार्डची व्यवस्था केली आहे. हे कार्ड 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवले आहे. या कार्डला ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र असेही म्हणतात. हे कार्ड बनवण्याबद्दल माहिती जाणून घ्या. असे बनवा कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्यासाठी वयाच्या पुराव्याची कागदपत्रे सादर करावी लागतील. यासाठी […]