लाह्या बत्तासे रेवळ्या शेव जीलेबी खान्याची हिंडो जतरीत बेज्या मजा शीन्मा पाह्यन्याची चस्मा लाल कागदाचा फटु हीरोईन संग भौ पयलेची जत्रा तीचा राह्ये न्यारा ढंग शीन्मा टुरींग टाकीज राह्ये तमाशाचा फळं साल भरचं जीन्नस राहे घ्याची गळबळं मायं घेतसे पावशी चिरे भाजीपाला तीनं […]
Month: April 2023
mahatma jyotirao phule | बहुजन समाजातील कर्मवीर महात्मा जोतीराव फुले
आज ११ एप्रिल बहुजन समाजातील कर्मवीर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. पेशवाई बुडाली आणि इंग्रज आले त्यावेळी पहिल्या पिढीत जी काही तेजस्वी रत्ने जन्मली त्यापैकी जोतीराव फुले होते. मिशनऱ्यांचा धर्मप्रसार व इंग्रजांचा राज्यप्रसार या दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाराष्ट्राला लोकहितवादी विष्णुबुवा ब्रह्मचारी, महात्मा जोतीराव फुले, […]
