भाग – 1 (अभंग क्रमांक 1 ते 50) डॉ.शांताराम गोवर्धन बुटे वारकरी संप्रदायामधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असलेले संत सेना महाराज होत. आपल्या महाराष्ट्र भूमीत अनेक संतांची मांदीयाळी उदयास आली आहे. या सर्व संतांनी समाजाला जागृत करण्याचे, शिकविण्याचे, व दिशा दाखविण्याचे समाज प्रबोधनात्मक महान कार्य आपल्या अभंगवाणीतुन केलेले आहे. […]