अकोला – रामायण व महाभारत युद्ध हे स्त्री सन्मानासाठी झाले असे उद्गार श्री गोविंद शेंडे क्षेत्रीय मंत्री विश्व हिंदू परिषद यांनी रामायणातील सामाजिक समरसता या विषयावरील आपल्या व्याख्यानात काढले. पुढे बोलतांना त्यांनी केवट, शबरी यांच्याशी प्रभुरामाचे स्नेहबंध कसे जुळले होते हे विस्ताराने विषद केले.सदर कार्यक्रमात प्रा. सुरेश कुळकर्णी संपादित पसायदानामृत […]