शेगाव संस्थानच्या धर्तीवर निर्णय; इच्छुक सेवेकऱ्यांना अर्ज करावा लागणार वऱ्हाडवृत्त सोलापूर : येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना श्रींच्या सानिध्यात मोफत सेवा बजावता येणार आहे. यासाठी मंदिर समिती आराखडा तयार करत आहे. येत्या आषाढी यात्रेपासून ही मोफत सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांसाठी आता विठ्ठल- रुक्मिणीची व परिवार देवता तसेच […]