पातूर : पातूर येथे संत सेवालाल सभागृहात पुंडलिक महाराज एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हादराव बोचरे लिखित गिल्ली मिसळ साहित्याची सळमिसळ या गद्य पद्य कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा जिल्ह्यातील समस्त साहीत्यीकांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितित उत्साहात संपन्न झाला . लेखक व कवी प्रल्हादराव बोचरे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे . […]