एखाद्या बाबीवर मनातल्या मनात सखोल व सांगोपांग विचार करणे म्हणजे चिंतन. वाचन चिंतनशीलता शिकविते, विवेकी बनविते. जे चिंतनाकडे पाठ फिरवतात त्यांची वाट लागते. ‘रिकामे मन सैतानाचे ठिकाण असते‘ हा सैतान आपल्या जीवनात सतत ताणच निर्माण करतो. त्यामुळे आपला रिकामा वेळ वाचनात घालवणे हा वेळेचा सर्वात मोठा सदुपयोग आहे. आपल्या आजच्या […]
Day: June 19, 2023
विजेपासून बचावासाठी वरदान आहे भारत सरकारचे ‘दामिनी’ ॲप
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्त्वाचा विषय, तितकाच विजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात घडतात. भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग विजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत […]
रेन वॉटर हार्वेस्टिंग
तुम्हाला माहिती आहे काय, की भारतातील जवळपास ६५ टक्के जलसाठे कोरडे होत चाललेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे, विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चालली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गांनी प्रयत्न करीत आहे, परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काही […]