श्री दत्तात्रय शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला द्वारा संचलित श्रीमती सूमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यी जयंती आणि कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या सचिव सौ हेमलता ताई अंधारे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी […]
Day: July 6, 2024
स्नेह भेटीचा अमृत योग…..
अकोला (१ जुलै) सन १९६३ ला शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थीच्या स्नेह भेटीचा अमृत योग शासकीय बहुउद्देशीय मुलांच्या शाळेत जुळून आला. माजी विद्यार्थी विनायक पांडे, प्रभाकर जोशी, विजय वाखारकर, रमाकांत कुटासकर, मुकुंद दिगांबर, श्रीकांत सोमन, अनघा जोगळेकर यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती लहरिया होत्या. मुकुंद […]