कमी-अधिक प्रमाणात, देशातील प्रत्येक पालकांना काळजी वाटते की त्यांची मुले त्यांच्या स्मार्टफोनवर तासनतास घालवतात. त्यांच्या आक्षेपावर असा युक्तिवाद केला जात आहे की, ऑनलाइन अभ्यास करण्याचा दबाव आहे, विशेषत: कोरोनाच्या संकटानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल फोन वापरण्याच्या व्यसनात मोठी वाढ झाली आहे. सामान्य पालकांना आपल्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवायचे होते, परंतु महामारीने […]
Month: August 2024
सेवा शुल्क, दंडाच्या माध्यमातून बँकांना मोठा फायदा
खात्यात किमान शिल्लक नसणे व ‘एटीएम’चा जास्त वापर यामुळे २०१८ ते २०२३ या दरम्यान बँकांनी खातेदारांकडून तब्बल ३५ हजार कोटींच्या दंडाची वसुली केली! आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये स्टेट बँक सोडून उर्वरित ११ राष्ट्रीयीकृत बँकांनी ‘बचत खात्यात’ किमान शिल्लक नाही म्हणून २,३३१ कोटी रुपये दंडापोटी वसूल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय […]
आतापर्यंत १८८ पाकिस्तानी हिंदूंना मिळाले भारताचे नागरिकत्व
सीएए कायद्यावरून मुस्लिमांना भडकविण्याचे विरोधकांचे काम अमित शाह: अहमदाबाद (वृत्तसंस्था) : सीए ए अंतर्गत १८८ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल केले, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी देताना सीएए च्या मुददयावरून मुस्लिमांना भडकावले गेल्याचे ते म्हणाले. अहमदाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, ” फाळणी झाली तेव्हा […]
दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा ८ ते १० दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत […]
सिंधू संस्कृतीचा धांडोळा !
उत्पत्ती :– भारतीय संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असल्याचे मानले जाते. जगात इतर ठिकाणी मानव जेव्हा गुहांमध्ये राहून शिकार करून, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करीत होता, तेव्हा भारतात सुनियोजित नगरे उभारली जात होती. समाजव्यवस्था आदर्शवत होती. उत्तम प्रकारे व्यापार केला जात होता. इ.स.पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व २००० […]
मन शांत करणारी कलर थेरपी
कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी. या थेरपीबद्दल तुम्ही ऐकलं असेलचं. वैद्यकीय शास्त्रातील अनेक महत्त्वाच्या थेरपीमध्ये कलर थेरपीचाही समावेश होतो. कारण औषधांप्रमाणेच रंगांचाही आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो. यामध्ये रंगांचा वापर औषधासाठी केला जातो. रंगांमुळे व्यक्तीचा मूड, वागणूक आणि तणावाची पातळी प्रभावित होते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. शरीरातील तत्वांना समतोल राखण्याचे […]
नेते घडवणारी शाळा द दून स्कूल
द दून स्कूलचा ७२ एकर विस्तार असलेला कॅम्पस आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील इमारतींमध्ये आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालये आहेत. शाळा पारंपरिक विषयांसोबत २१व्या शतकातील आधुनिक अभ्यासक्रम प्रदान करते. ही स्कूल फक्त मुलांनाच प्रवेश देते. फक्त बॉईज स्टुडन्टसाठी ही निवासी शाळा आहे. द दून स्कूलमध्ये […]
वक्फ बोर्डचा ‘कारनामा’! १५०० वर्षे जुने अख्खे गावच हडपले
चेन्नई : केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारे विधेयक सादर केले. या विधेयकाला अखिलेश यादव, के.सी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसीसह विरोधकांनी विरोध करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकावेळी संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी तिरुचिरापल्ली इथल्या तिरुचेंथुरई गावातील घटना सांगितली […]
धनादेश होणार काही तासांत क्लीअर; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा
मुंबई : आता तुम्हाला चेक क्लिअरन्ससाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. होय, आता काही तासांतच तुमचा चेक क्लिअर होईल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांवर आणण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या […]