आपला देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी मुंबईत एका दाक्षिणात्य कुटुंबात (८ नोव्हेंबर १९४७) गायिका उषा उत्थुप यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड असल्याने घरात काहीसं संगीताचं वातावरण होतं. आई छंद म्हणून गायचीही. विशेष म्हणजे पन्नासच्या दशकातही त्यांच्या घरात विशिष्ट प्रकारचंच नव्हे तर […]
Day: November 12, 2024
District Youth Festival : जिल्हा युवा महोत्सवाच्या तारखा बदलल्या तरूण कवी, लेखक व कलावंतांना सहभागाची संधी
अकोला, दि. 12 : क्रीडा विभागातर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखा बदलल्या असून, महोत्सव आता दि. 25 व 26 नोव्हेंबरला होईल. जिल्ह्यातील तरूण गायक, नृत्य कलावंत, कवी, लेखक, चित्रकार व विविध कलावंतांना या महोत्सवात सहभागी होण्याची संधी या मिळणार आहे. क्रीडा विभागातर्फे महोत्सवासाठी दि. 13 व 14 नोव्हेंबर हे दिवस निश्चित […]
महाराष्ट्रात कोण जिंकणार? महायुती की एमव्हीए, मतदानापूर्वी सर्वेक्षण
वऱ्हाडवृत्त् Maharashtra Election Survey: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी झारखंडसह महाराष्ट्रात आणि इतर पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होतील. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत आहे. आता एक सर्वेक्षण समोर आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचे सरकार परत येऊ शकते असा […]
Anti-Sikh riots case : शीखविरोधी दंगलीप्रकरणी टायटलरविरोधातील हत्येचा खटला सुरूच राहणार : उच्च न्यायालय
नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित खटल्यातील काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविरोधातील खुनाचा खटला सुरूच राहणार असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले. न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी टायटलरच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला, ज्यामध्ये त्यांनी दिल्ली न्यायालयात त्यांच्याविरुद्ध चालवण्यात येत असलेल्या खटल्याला स्थगिती देण्याची विनंती केली होती. […]