विनाशस्त्रक्रिया उपचारही प्रभावी, निदानाला विलंब ही समस्या भारतातील सुमारे २५ टक्के लोकसंख्येला ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या शिरा फुगणे किंवा ताणणे) त्रास आहे. त्यावर शस्त्रक्रियेशिवाय उपचार केले जाऊ शकतात. परंतु, या आजाराचे निदानच कमी होते, असे प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रियांशिवाय असलेल्या उपचार पद्धतींमध्ये अलीकडे […]
Day: November 20, 2024
देशातील ३० टक्के शेतजमीन नापीक होण्याचा धोका !
केंद्रीय कृषीमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता मातीचा दर्जा खालावतच चालल्याने देशातील ३० टक्के शेतजमीन नापीक होण्याचा धोका असल्याचे चिंताजनक निरीक्षण केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मंगळवारी निदर्शनास आणून दिले. शाश्वत शेतीसाठी मातीचा दर्जा राखणे आवश्यक असून त्या दिशेने तातडीने उपाययोजना करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.‘माती’वर आधारित ऑनलाइन जागतिक परिषदेत बोलताना कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान […]
Uniform manufacturing fair | डिसेंबर 18 पासून बेंगळुरूमध्ये 8 व्या युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअर आयोजित
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (SGMA) तर्फे 18 ते 20 डिसेंबर दरम्यान बेंगळुरू येथे युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरिंग फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. हा वार्षिक मेळा गणवेश उद्योगातील उत्पादक, पुरवठादार आणि वितरकांना त्यांची नवीनतम उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी, संभाव्य ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि क्षेत्रातील […]
Deoband bomb blasts | देवबंद बॉम्बस्फोट: आरोपीला 31 वर्षांनंतर श्रीनगरमधून अटक
श्रीनगर – देवबंदमध्ये ऑगस्ट १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी नजीर अहमद वानी याला अटक करण्यात आली आहे. तब्बल 31 वर्षांनंतर ही अटक झाली आहे. वानीला एटीएस आणि पोलिसांच्या पथकाने श्रीनगरमधून अटक केली. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सागर जैन यांनी सांगितले की, दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि देवबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईत रविवारी […]