भूक भागविण्यासाठी नागरिक लवकर तयार भेटणारे चायनीज किंवा जंक फूड खाण्याला पसंती देतात. मात्र याच पदार्थांमुळे अपेंडिक्स सारख्या आजाराचा धोका अधिक वाढत आहे. सततची धावपळ, जेवणाच्या वेळा न पाळणे. फास्टफूडचे सेवन, रात्रीचे जागरण यामुळे अपेंडिक्सच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १० महिन्यांपासून या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे. अलीकडे […]