अकोला : (नारायणराव अंधारे) देवकीनंदन गोपाला चित्रपट करण्यापूर्वी गीतकार स्व. श्री. ग. दि. माडगूळकरांना वऱ्हाडात मातामायचे गाणे, महादेवाचे गाणे, जात्यावरचे गाणे, लोकगीते कशा पद्धतीने गायले जातात हे ऐकायचे होते. तसे त्यांनी देवकीनंदन गोपाला या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक स्व. प्रा. किशोर मोरे यांना सांगितले. प्रा. स्व. श्री किशोर मोरे म्हणाले, सरकारी […]