
वऱ्हाडवृत्त ‘दीपोत्सोव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मासिक मंथन मेळाव्यात पार पडले. समारंभाचे अध्यक्ष होते आदरणीय प्रकाश भाऊ पोहरे. याप्रसंगी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रदिप खाडे, साहित्यिक सुरेशभाऊ पाचकवडे, डॉ. विनय दांदळे, राजेंद्र देशमुख, डॉ. सांगळे, वसंतराव देशमुख व पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
About The Author
Post Views: 69