आटपाट नगर होतं. नगराचं नाव आंबेगाव. ह्या गावात एक परिस्थितीनं एक गरीब एक खटलं होतं. किसनरावले दोन पोरं अन् एक पोरगी होती. मोठ्या पोराचं नाव बबन त लायन्या पोराचं नाव सदाशिव अन् पोरीचं नाव सुलभा.किसन अन् त्याची बायको दिसरात मेहनत करूनं खटल्याचा डोलारा तोलत होते. एका रोजी किसनची बायको सोय-याच्या […]
Day: January 27, 2024
40 वर्षांनंतर पारंपरिक गाडी पुन्हा दिसली
: प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपारिक गाडी 40 वर्षांनंतर पुन्हा ड्युटी मार्गावर दिसली. 250 वर्ष जुन्या परंपरेचे पुनरुज्जीवन करत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांचे फ्रेंच समकक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एका गाडीतून कर्तव्य मार्गावर आले. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकाने त्यांना संरक्षण दिले होते. ही भारतीय लष्कराची सर्वात वरिष्ठ रेजिमेंट आहे. त्याची स्थापना 1773 मध्ये झाली. या […]
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाहीर केलं. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं त्यांनी आज वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदेलनस्थळी सांगितलं. मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा […]