राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता खासगी रक्तपेढ्यांना थॅलेसेमिया डे केअर सेंटर्सला थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि इतर कोणत्याही रक्त विकाराच्या रुग्णांना मोफत रक्त देणे बंधनकारक असणार आहे. राज्यातील थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची जबाबदारी थॅलेसेमिया केंद्रांसह रक्तपेढ्यांची देखील आहे. त्यामुळे राष्ट्रीय […]
Day: January 24, 2024
वर्धा जिल्ह्यात केळझरला जमिनीखाली मिळाली १३ व्या शतकातील जैन वृषभनाथांची मूर्ती
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या पौराणिक इतिहा वारसा लाभलेल्या केळझर गावच्या बौद्धविहार परिसरात शेतात काम करीत असम्लेल्यांना शेत मशागतीदरम्यान पाषाणाची १३ व्या शतकातील वृषभनाथ महाराजांची मूर्ती मिळाली आहे. ही मूर्ती ५ फूट उंच, ४४ सेंटिमीटर रुंद तसेच दीड फूट जाडीची आहे. ही माहिती मिळताच नागपूरच्या पुरातत्व विभागाचे डॉ. अरुण मलिक, श्याम […]