भारतीय बासमती तांदूळ हा जगातील सर्वो त्तम तांदूळ ठरला आहे. जगातील सर्वोत्तम ६ तांदळाच्या वाणांच्या यादीत भारताच्या बासमती तांदळाला पहिलं स्थान मिळालं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. जागतिक स्तरावर तांदूळ निर्यात करण्यात भारताचा पहिला क्रमांक आहे. आता भारतीय बासमती तांदूळ ‘नंबर १’ ठरला आहे. ‘फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्ट […]