ताराराणींच्या शौर्याला उजाळा; औरंगजेबाच्या दोन गुप्तहेरांनी इ. स. १७०० मध्ये तयार केला होता नकाशा इसवी सन १७०० मध्ये औरंगजेबाने गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांच्या साहाय्याने तयार केलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या मूळ नकाशाचे छायाचित्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व संशोधक सचिन पाटील यांनी उजेडात आणले आहे. या नकाशामुळे पुन्हा एकदा महाराणी […]
Month: December 2023
६० टक्के आधार कार्ड होणार ‘लॉक’
दिल्ली : देशातील 60 टक्के आधार कार्ड लॉक होऊ शकतात. मग तुम्ही त्यांचा कुठेही वापर करू शकणार नाही. या आधार काडमध्ये तुमचा तर समावेश नाही ना…. निष्काळजीपणाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. सध्या बँक खाते उघडण्यापासून ते ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध […]
जाणून घ्या पुढील वर्ल्डकपबद्दल सर्व माहिती
वर्ल्डकप २०२३चा सोहळा नुकताच संपला आहे. फायनलपर्यंत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय चाहत्यांना वर्ल्डकप ट्रॉफी उंचावण्यासाठी पुन्हा चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. वनडे क्रिकेटमध्ये पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये होणार आहे. या वर्ल्डकपचे यजमानपद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियाकडे आहे. तीनही देशांनी मिळून वर्ल्डकपचे यजमानपद […]
उपग्रहांचे स्मशान : पॉइंट निमो
वॉशिंग्टन : पृथ्वीवर एक अशी जागा आहे, ज्याला उपग्रहांचे स्मशान म्हणतात. अंतराळातील आयुष्य पूर्ण करणारे उपग्रह याच ठिकाणी नष्ट केले जातात. पॅसिफिक महासागरातील या पॉइंट निमो नावाच्या जागेला उपग्रहांचे स्मशान म्हणूनही ओळखले जात असून याठिकाणी १९७० पासून किमान तीनशे उपग्रह बुडवण्यात आले आहेत. अंतराळातून ३०३१ मध्ये निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचाही […]
‘गुण गातो आवडीने’ काव्य संग्रहाला अंकुरचा पुरस्कार जाहीर
शिर्ला (अंधारे) येथील ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचा वाड्.मय पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दि. 23 डिसेंबरला गुरुकृपा मंगल कार्यालयात संत तुकाराम चौक अकोला येथे ६१ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल ‘गुण […]