जळगाव – अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना पत्र पाठवून स्विकृती कळविली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ. नरेंद्र पाठक व म.वा. मंडळाचे अध्यक्ष […]
Day: January 10, 2024
वाचन
वाचनाचा आनंद काही आगळाच असतो. मनाजोगे पुस्तक जेव्हा हाती येतो ते हा ना काही जी दुःखे जिसका मखया पुस्तका पुस्तकावर तुटून पडतो आणि त्याच्या सहवासात हरवून नि हरखून जातो. वैराण वाळवंट असो, रणमैदान असो, समुद्र असो की पहाड असो, गुहा असो की तुरुंगाची कोठडी असो. वाचनप्रिय माणसाला एकदा का पुस्तक […]