मुंबई : अँटीबायोटिक्सच्या गैरवापरामुळे प्रतिजैविकांच्या प्रतिकारशक्तीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, डायरेक्टोरेट जनरल हेल्थ अँड सर्व्हिसेसने सर्व वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टर आणि फार्मासिस्ट संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांना पत्र लिहिले आहे. शहरातील डॉक्टरांनी डीजीएचएसच्या सूचना महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांचे पालन करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे आता अँटीबायोटिक्स लिहून देताना डॉक्टरांना त्याचे कारणही लिहावे […]
Day: January 28, 2024
महानुभाव पंथ: मठ, मंदिरे आणि आश्रम
प्राचीन मराठी ग्रंथरचनेचा प्रारंभ महानुभाव वाङ्मयापासून झाला. लीळाचरित्र मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ आहे. ही ग्रंथनिर्मिती झाली ती येथील स्थानिक बोलीभाषेत. यामुळे येथील समाज, संस्कृती, रीतीरीवाज परंपरा या ग्रंथात अभिव्यक्त झाले आहे. वर्हाडी बोलीचे प्राचीन स्वरूप अभ्यासन्यासाठी हे एकमेव असे ग्रंथ आहेत. यामध्ये लीळाचरित्र व गोविंदप्रभूचरित्र या दोन ग्रंथांची विशेष नोंद […]