YouTube ने त्यांच्या कडक सामग्री धोरणांनुसार कारवाई केली आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून जवळपास 95 लाख व्हिडिओ काढून टाकले. या काढून टाकलेल्या व्हिडिओंमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा होता, जिथून सुमारे ३० लाख व्हिडिओ हटवण्यात आले. कडक सामग्री धोरणांसाठी ओळखले जाणारे YouTube ने द्वेषयुक्त भाषण, छळ, हिंसाचार आणि चुकीची माहिती वाढवणारे व्हिडिओंवर बंदी […]
६० रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश मिळणार
ConfirmedTicketsदेशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक […]
विदर्भाचे चित्र बदलणार : नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी
#ChiefMinister #DevendraFadnavis # अकोला : वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच 426 किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात दुष्काळ दिसणार नाही. तसेच यामुळे पाण्यावरून होणारे प्रादेशिक वाद उद्भवणार नाहीत. नदीजोड प्रकल्पांमुळे […]
Stamp Duty: प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं ५०० रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं करण्याचे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह […]
Akshaya Tritiya 2025 Date: अक्षय्य तृतीया कधी आहे? शुभ मुहूर्त आणि योग येथे जाणून घ्या
अक्षय्य तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासोबतच अक्षय्य तृतीयेच्या तिथीलाही सोने खरेदी केले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने शुभ फळे मिळतात. अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त वैदिक कॅलेंडरनुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील […]
Maharashtra Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?
जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. […]
Sushil Kumar Bail: ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला जामीन मंजूर
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशील कुमारला ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तिहार कारागृहात कैद होता. न्यायाधीश संजीव नरुला यांनी आज सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन […]
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले […]
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पुढचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ कोटी ४० लाखापेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी […]
StrokeAwareness | स्ट्रोकची समस्या वाढतेय
StrokePrevention इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०५० पर्यंत भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. २०२१ च्या ‘आयसीएमआर’ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे […]