#CM_Devendra_Fadnavis | राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता . राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय […]
Abhijat Marathi Bhasha Sanman Din: | ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार […]
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य अबाधित!
बालपणापासूनच संभाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. पण, त्याने नाउमेद न होता पिल्याचा आदर्श ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचे निधन झाले. आजी जिजाऊंनी त्यांना घडविले आणि वाढविले. वयाच्या आठव्या वर्षी […]
Media Monitoring | माध्यम निरीक्षणाविषयी शासन निर्णयावर राज्य सरकारचं स्पष्टीकरण
माध्यम निरीक्षणविषयी केलेल्या शासन निर्णयाचा उद्देश टीकेला आळा घालणं किंवा माध्यमांवर देखरेख करणं नसून चुकीच्या माहितीचं विश्लेषण करून त्यावर कार्यवाही करणं असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांना अचूक माहिती पुरवणं हे शासनाचं कर्तव्य आहे, चुकीच्या माहितीचं निराकरण करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येत असून घटनात्मक मर्यादांचं पालन करणारी कार्यपद्धती विकसित केली […]
भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज, भाजपने तेलंगणाचा व्हिडिओ शेअर केला
Champions Trophy: कर्णधार रोहित शर्माच्या (७६ धावा) अर्धशतकाच्या जोरावर भारताने रविवारी येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली. Champions Trophy: भारतीय जनता पक्षाने आरोप केला आहे की तेलंगणा पोलिसांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज केला आहे. भाजपने एक व्हिडिओ देखील […]
दहाव्या राज्यस्तरीय शुभम साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी शिवलिंग काटेकर
उद्घाटक बालकलाकार अथर्व मोटे, अभिनेते, कवी तुषार बैसाने तर स्वागताध्यक्षपदी यांची विठ्ठलराव माळी यांची निवड अकोला: शुभम मराठी बाल, कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील शेतकरी वाडा, बहादूरा कृषि पर्यटन,ता.बाळापूर,जि.अकोला येथे रविवार,दि.२३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अकोला […]
रंगांचा उत्सव
प्राचीन परंपरा लाभलेला ‘होळी’ हा भारताचा राष्ट्रीय सण असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. होळी सणाला होळीपौर्णिमा, होलिका दहन, शिमगा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. होलिकोत्सव मुख्यतः हिरण्यकशिपूच्या मिथकाशी आणि कृष्ण राधाच्या स्वर्गीय प्रेमाच्या कथेशी जोडलेला आहे. अग्नीत भक्त प्रल्हादला काहीही न होता दुष्ट, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या होलिकाचे दहन […]
कवितेतील स्त्री…
मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणिवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी बहरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला […]
शीना बोरा हत्याकांड
Sheena Bora massacre | २०१५ चं वर्ष होतं. मुंबई पोलीसचे कमिशनर राकेश मारिया निवृत्त होणार होते. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शीना बोरा नावाची तरुणी ही गायब असून तिचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आपण तपास करावा अशी विनंती केली, शीना बोरा देशातल्या महत्त्वाच्या स्टार चॅनेलची सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची […]
eliminating enemies | भारताच्या शत्रूंना कोण संपवत आहे? कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तींना ISI नेही ओळखले नाही
(वऱ्हाडवृत्त टिम) : शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या घालून हत्या केली. मीरवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय व्यापारी आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप होता. मीर मानवी तस्करीतही सहभागी होता. रात्रीची नमाज अदा केल्यानंतर तो स्थानिक मशिदीतून […]