मोबाईल आणि समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे वळवण्यासाठी एक-दोन दिवसाचे नव्हे तर संपूर्ण पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांनी अजून अभ्यासक्रमबाह्य वाचनाच्या क्षेत्रात पहिले पाऊलही टाकलेले नाही, त्यांना पुस्तक वाचनाचा आनंद काय असतो, पुस्तक वाचन म्हणजे नेमके काय, हे कळण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाचे अंतिम उद्दिष्ट हे वाचनसंस्कृती […]