छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणजे श्रीतुळजाभवानी आणि महाराजांची आई भवानीवर नितांत भक्ती होती. भोसलेकुळाचे वर्णन करणारा ग्रंथ ‘बाबाजीवंशवर्णनम्’ यात उल्लेख आहे तो असा- श्रीमद्भोसलवंशोयं नेतरस्तु ममैव सः । सुर्यनारायणस्यायं श्रीमान वंशो महाद्युति । श्रीमान शंभूमहादेवः सर्वानंदप्रदायकः । भवानी चंडमुंडादिमहिषासुरमर्दिनी । कुलदैवतमेतस्य वंशस्य समुदीरितम् । म्हणजे भगवान विष्णू कथन करत आहेत […]
Day: January 24, 2025
दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला त्याच्याच रक्तगटाचे रक्त दिले जाते; पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, चुकून एखाद्याला त्याच्या रक्तगटाऐवजी दुसऱ्या रक्तगटाचे रक्त देण्यात आले तर काय होईल ? रक्त हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे […]
मोरोक्को मारणार ३० लाख भटके श्वान
फिफा २०३० विश्वचषकाचे मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये संयुक्त आयोजन करण्यात येणार आहे. फुटबॉलच्या या महाकुंभसाठी जगभरातून लाखो फुटबॉलप्रेमी येतील. अशा परिस्थितीत, देशाला स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी, मोरोक्को काही क्रूर पावले उचलत असून, त्याबद्दल त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. एका वृत्तानुसार, २०३० च्या फिफा विश्वचषकापूर्वी मोरोक्कोने किमान ३० लाख भटक्या कुत्र्यांना […]
भटक्या श्वानांना खायला घालण्यापासून रहिवाशाला रोखू नये
उच्च न्यायालयाचे गृहनिर्माण संस्थेला आदेश भटक्या श्वानांना खायला घालणाऱ्या महिलेच्या गृहसेवकाला सोसायटीच्या आवारात प्रवेश करण्यापासून गृहनिर्माण संस्था रोखू शकत नाही, असे करणे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केल्यासारखे आहे, निरीक्षण उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. गृहनिर्माण संस्थेने प्रतिवादी महिलेच्या गृहसेवकाला गृहनिर्माण संस्थेच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखून तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले आहे, […]