घातक रोगांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मलेरियामुळे जगभरात दरवर्षी सहा लाख लोक मरण पावतात.या मृतांमध्ये बालकांचा सर्वात जास्त सहभाग असतो. जगभरातील शास्त्रज्ञ या रोगाशी झुंजण्यासाठी सतत झटत असतात. नवनव्या प्रयोगांनी पूर्वीपेक्षा जास्त प्रभावी असा उपाय शोधत असतात. ॲनोफिलिस मादी डासाच्या चाव्यामुळे मलेरिया रोगाचे प्लाझमोडीयम वायवॅक्स नावाचे परजीवी आपल्या शरीरात प्रवेश करतात […]
Day: June 15, 2025
Samruddhi Mahamarg: | समृद्धी महामार्ग : एक आकलन
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर पांना सरळ मार्गाने जोडण्याचा एक प्रयत्न २० वर्षांपूर्वी झालेला होता. नागपूर- बुटीबोरी- वर्धा-पुलगाव कारंजा (लाड)- मालेगाव (जहांगीर)- मेहकर- सुलतानपूर- न्हावा- जालना- छ. संभाजीनगर- वेरूळ- कोपरगाव- सिन्नर-घोटी असा सरळ रेषेतला एक राज्य महामार्ग बांधला गेला होता. घोटीनंतर मात्र इगतपुरी-कसारा- शहापूर- पडघा या राष्ट्रीय महामार्ग क्र. […]