इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’… या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं…या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले. या लिखित पुराव्यांमध्ये गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’च्या बांधणीची शेवटची काही वर्षं, इसवीसनपूर्व २५६०-५० च्या दशकात खुफूच्या राजवटीचा झालेला शेवट आदीचं वर्णन करण्यात आलं होतं. इजिप्शियन इतिहासाचे अशाच […]
Category: लोकप्रिय लेख
चिनी माल स्वस्त का असतो?
कच्च्या मालाची स्वस्तात उपलब्धता, किनाऱ्यालगतची जमीन, स्वत:चे तंत्रज्ञान (सर्वच चोरलेले नसते), वीज, पाणी व कमी पैशांत मिळणारे कशल व काम करणारे मनुष्यबळ, सांडपाण्याचा निचरा सहज होऊ शकेल अशी व्यवस्था, कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी, दप्तरदिरंगाईऐवजी तत्परता असल्यामुळे चिनी वस्तू स्वस्तात तयार होतात. त्यामुळे चीनला वस्तू इतरांच्या तुलनेत स्वस्तात विकूनही […]