हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असोत किंवा ‘टाईप-२ मधुमेहा’ सारखा चयापचय क्रियेशी संबंधित विकार असो, त्यांच्यावरील उपचारासाठी शरीरात नैसर्गिकरीत्याच आढळणारे अँटिऑक्सिडंटस् ग्लूटाथियोनचा स्तर वाढवणे ही एक प्रभावी पद्धत मानली जाते. मात्र, सिंथेटिक ग्लूटाथियोन अस्थिर आहे आणि जैविक उपलब्धताही मर्यादित आहे. अशा स्थितीत भारतीय मसाल्यांपैकी एक महत्त्वाचा घटक असलेली लवंग चयापचय […]
Day: December 30, 2022
नारायण अंधारे यांना स्वामी विवेकानंद कार्यगौरव पुरस्कार जाहीर
ग्राम शिर्ला (अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष नारायण अंधारे यांना स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा कार्यगौरव पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. ग्रामीण क्षेत्रात ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्कृष्ट कार्य आणि वाचनालयाद्वारे वाचन संस्कृतीची जोपासना या कार्यकरिता त्यांना […]