खाण्यात ओव्याचा स्वाद खूपच चांगला लागतो.. याशिवाय पोटांच्या विकारासाठी ओवा अत्यंत फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ओव्याचा उपयोग सौंदर्यात भर घालण्यासाठीही होऊ शकतो. ओव्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते जाणून घ्या. » ओव्याचा मारक मुरुमांवर ठरतो जालीम उपाय मासिक पाळीच्या दिवसात असो अथवा अन्य वेळीही अनेक मुली वा […]
Day: December 12, 2022
जगाच्या तुलनेत भारतीय महिला जास्त रागीट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक रागीट असून, भारतीय महिलांमध्ये रागीटपणाचे प्रमाण जास्त असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. ‘गॅलप वर्ल्ड पोल’ने हा ग्लोबल इमोशनल अहवाल तयार केला आहे, ज्यात गेल्या दशकात लोकांची बदलती मानसिक स्थिती आणि त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी एक मोठा अभ्यास करण्यात आला. २०१२ पासून […]
मधमाश्यांपुढे अस्तित्वाची लढाई
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मधमाश्यांविषयी माणूस हजारो वर्षांपासून सुपरिचित आहे. छोट्याशा मधमाशीपासून आपल्याला मधाच्या रूपात गोड भेट मिळत असते. जीवसृष्टीतील सर्वात कष्टकरी असलेल्या या छोट्याशा मधमाश्या फुलांमधील मकरंद गोळा करून मध तयार करतात. हा मध वर्षानुवर्षे टिकणारा असतो. त्यात असंख्य औषधी गुणधर्म असतात. मधमाश्यांविना निसर्गाचे चक्र बाधित होऊ शकते. कारण, मधमाश्या […]