अकोला: जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ cup & cap model (८०:११०) नुसार राबविण्याबाबत दि.२६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार सूचना प्राप्त आहेत. या योजने अंतर्गत सोयाबीन, मूग,उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. अंतिम दिनांकापूर्वी […]
Day: July 1, 2023
कामदेव
हिंदू पुराणकथांत वर्णिलेली, तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तांतील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. कामदेवाचा जन्म प्रथम ब्रह्मदेवाच्या हृदयापासून झाला. तोच पुन्हा श्रीकृष्ण-रुक्मिणी यांच्यापासून प्रद्युम्न नावाने उत्पन्न झाला. मन्मथ, आत्मभू, अनंग, मार, मनसिज, कंदर्प, स्मर, पुष्पधन्वा, पंचशर, रतिपती, मीनकेतन, दर्पक, मदन इ. नावांनीही कामदेवाचा उल्लेख केलेला आढळतो. कामदेवाच्या प्रभावानेच ब्रह्मदेव व त्याची मुलगी संध्या यांच्या […]
Mobile | मोबाईल फोनची पन्नाशी!
रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर आपण कोणाचं दर्शन घेत असू तर ते आपापल्या मोबाईलचे. खरे आहे की नाही? मोबाईल आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तुम्ही कोणीही असा. विद्यार्थी अथवा वकील, डॉक्टर अथवा नोकरदार, गृहिणी अथवा प्रोफेशनल… सगळ्यांची आजची पहिली गरज म्हणजे मोबाईल. मोबाईल चार्ज करायला चार्जिंग स्टेशन […]