आपल्या संपूर्ण शरीराचा भार पायांवर असतो. त्यांच्याशिवाय चालणं, फिरणं, पळणं, उभं राहणं, बसणे अशा सर्व क्रिया होत नाहीत. असं असलं तरी बरेचदा पायांच्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करतो. (Varicose veins)रक्ताभिसरण संपूर्ण शरीरामध्ये होत असते. हृदयापासून पायाच्या तळव्यापर्यंत, तळव्यांपासून परत हृदयापर्यंत हे रक्ताभिसरण सुरू असते. पायापासून हृदयापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने रक्त वाहून […]