अकोला, दि. १५ : राष्ट्रीय डेंग्यू दिवस १६ मे रोजी असून, यंदा ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्युला हरविण्याचे उपाय करा’ असे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांनी घरगुती पाण्याचे साठे आठवड्यात किमान एकदा पूर्णपणे स्वच्छ करून नियमित झाकून ठेवावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार यांनी […]