सध्याचे ‘युग स्मार्टफोनचे युग आहे. कोणतेही काम ऑनलाईन करण्यासाठी स्मार्टफोन खूप उपयुक्त आहे. जर तुम्हाला चित्रपट पाहायचा असेल तो ही चांगल्या पिक्चर क्वालिटीचा, तर ते स्मार्टफोनवर पाहणे शक्य आहे. देशातील बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेच. स्मार्टफोनमध्ये इतर भरपूर सुविधा असल्या तरी त्याची झरझर उतरत जाणारी बॅटरी हा सर्वांच्याच काळजीचा विषय असतो. […]
Day: May 24, 2025
Schizophrenia | स्किझोफ्रेनिया: दुभंगलेले मन, छिन्नमनस्कता
वेड लागणे म्हणजे काय हे खर तर एक कोडच आहे. पूर्वीच्या काळी वेड लागणे म्हणजे गोवर किंवा मालेरीयासाराख्याच एखादा रोग आहे असे मानत असत. शिवाय पाप केल्यामुळे चेटकिणी अंगात संचारतात आणि त्यामुळे रुग्ण मंडळी वेड्यासारखे वागतात असाही समज त्याकाळी बराच प्रचलित होता. रामायण आणि महाभारत या सारख्या ग्रंथातही चिंताग्रस्तता, नैराश्य […]
UPI मध्ये होणार मोठा बदल; वापरकर्त्यावर नेमका काय होणार परिणाम?
New UPI Rules | अनेकजण डिजिटल पेमेंटचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात करत आहे. मात्र त्याच्या वाढता वापरासोबतच त्याची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI साठी एक नवीन नियम जाहीर केला आहे.यूपीआयद्वारे पेमेंट करताना गुगल पे, फोन पे, पेटीएमवर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेले नाव […]