पातूर (12 मे) येथे संपन्न झालेल्या ६२ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठांचा विशेष सहभाग राहिला. संमेलनाध्यक्ष मा. तुळशीरामजी बोबडे हे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे (फेस्काॅम) विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभागाचे सदस्य आहेत तर ज्यांनी संमेलनात उपस्थित राहून उद्घाटन सत्रात शंखनाद केला ते अभि.विनायकराव पांडे हे ज्येष्ठ नागरिक महासंघाचे […]