मुंबई : राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील महिलावर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे अर्ज करण्याची सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. अशातच राज्य सरकारने या योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, याआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण […]