नवी दिल्ली : (Free Aadhaar update deadline extended again) केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली आहे. यापूर्वीही ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ ‘सप्टेंबर होती. यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांपेक्षा जुने सर्व आधार अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले […]