शिर्ला (अंधारे) येथील ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ ने साहित्य व ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट दिली आहे . त्यांचे चार काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून त्यांचे प्रासंगिक काव्य लेखन सातत्याने सुरू आहे . ते अंकुर साहित्य संघ तालुका पातूर चे अध्यक्ष आहेत […]