नवी दिल्ली : आतिशी दिल्लीचे नवे मुख्यमंत्री असतील (Atishi delhi CM). आज आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांना दिल्लीचे नवे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना मुख्यमंत्री होण्यात रस नसल्याचे सांगितले. केजरीवाल यांच्या तुरुंगवासानंतर […]