कोलकात्याने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. भारतातील पहिला एआय-चालित वैद्यकीय रोबोट, ‘मेडबॉट’ येथे विकसित करण्यात आला आहे. तो गंभीर आजारांची लक्षणे आणि रुग्णांमध्ये जुनाट आजारांचे लवकर निदान करू शकतो. हा अत्याधुनिक वैद्यकीय रोबोट डॉ. अम्ब्रीश पॉल आणि डॉ. तानिया मुखर्जी यांनी विकसित केला आहे. दोघांनीही आयआयटी खरगपूरमधून डॉक्टरेट मिळवली आहे, […]
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक वरदान : ‘बिदालिका’
अकोला : आजच्या धावपळीच्या जीवनात, मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या सामान्य झाल्या आहेत. डोळ्यांचा थकवा असो किंवा वेदना असो, भारत सरकारचे आयुष मंत्रालय डोळ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक पद्धती बिदालिका बद्दल माहिती प्रदान करते. आयुर्वेदिक तज्ञ स्पष्ट करतात की बिदालिका किंवा बिदालक […]
महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. साहित्य, वैचारिक लेखन, नाट्यलेखन तसेच समाजकार्याच्या क्षेत्रातील कार्याची दखल घेत हे पुरस्कार दिले जातात.#Maharashtra_Foundation यंदाचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखक, चित्रपट अभ्यासक आणि दिग्दर्शक अरुण खोपकर […]
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितिन नबीन
भारतीय जनता पार्टी च्या मुख्यालयात नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितिन नबीन यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यांनी नवीन अध्यक्षाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळात पक्षाला नेतृत्व देण्याबद्दल […]
Nitin Nabin | भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितिन नबीन;
भारतीय जनता पार्टी च्या मुख्यालयात नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितिन नबीन यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यांनी नवीन अध्यक्षाचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळात पक्षाला नेतृत्व देण्याबद्दल […]
अकोला महापालिका निवडणूक: १५ जानेवारीला मतदार ठरवणार शहराचं नेतृत्व
राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यभरातल्या २९ महापालिकांमधल्या एकंदर २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होईल. त्यापैकी १ […]
कर्करोगाला देशभरात अधिसूचित आजार करण्याची गरज
सर्वोच्च न्यायालयाने कर्करोगाला देशभरात अधिसूचित आजार घोषित करण्याच्या मागणीवर केंद्र व राज्य सरकारांना नोटीस बजावणे ही केवळ न्यायालयीन प्रक्रिया नाही, तर भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील एक गंभीर वास्तव अधोरेखित करणारी घटना आहे. कर्करोग आज भारतातील मृत्यूची प्रमुख कारणे बनत असताना, त्याबाबतची धोरणे अजूनही अपुरी, विस्कळीत आणि असमान आहेत, हे या […]
गुटखा उत्पादक-विक्रेत्यांवर ‘मकोका’ लागू होणार
मुंबई : राज्यात गुटखा उत्पादन व विक्री करणाऱ्या गुन्हेगारी साखळीला आळा घालण्यासाठी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा’ (मकोका) लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली आहे. या निर्णयामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) कारवाईला मोठी बळकटी मिळणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी […]
विदर्भ एडिटर्स फोरमच्या अध्यक्षपदी देवेंद्र गावंडे; अपराजित सचिवपदी निवड
नागपूर : विदर्भातील सर्व संपादकांना एकत्र आणणारे, सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणारे आणि अभ्यासपूर्ण चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ‘विदर्भ एडिटर्स फोरम’ या संस्थेची औपचारिक स्थापना करण्यात आली आहे. समाजासमोर उभ्या असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पत्रकारितेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना सुचवणे, समस्यांचा अभ्यास करणे आणि प्रबोधनात्मक भूमिका घेणे यासाठी या फोरमची निर्मिती करण्यात […]
बँक भरती निकाल जाहीर करण्याची सुधारित पद्धत जाहीर
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उमेदवारांना निकालांची प्रतीक्षा कमी पडावी यासाठी अर्थमंत्रालयाने आज नवीन सुधारित आराखडा जाहीर केला. या आराखड्यानुसार आता देशभरातील सर्व बँकांच्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्याची एकसंध आणि टप्प्याटप्प्याने राबवली जाणारी पद्धत लागू होणार आहे. या नव्या प्रणालीमध्ये सर्वप्रथम स्टेट बँक […]
