अकोला (१ जुलै) सन १९६३ ला शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थीच्या स्नेह भेटीचा अमृत योग शासकीय बहुउद्देशीय मुलांच्या शाळेत जुळून आला. माजी विद्यार्थी विनायक पांडे, प्रभाकर जोशी, विजय वाखारकर, रमाकांत कुटासकर, मुकुंद दिगांबर, श्रीकांत सोमन, अनघा जोगळेकर यांचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या श्रीमती लहरिया होत्या. मुकुंद […]
Category: महाराष्ट्र
‘योगा शेतकऱ्यांचा’
अडलेल्या अन् नडलेल्याकामांसाठी सलाम केलेतेच त्यांचेसूर्यनमस्कार झाले. कर्जापाई अल्पशाधनकोसमोर वाकत गेलेतेच त्यांचेवक्रासन झाले. पोटाचे अन्न दात्याच्याजेव्हा खपाट झालेतेच त्यांचेकपालभाती झाले. यानेही धुडकावलेअन् त्याने ही धुडकावलेतेच त्यांचेअनुलोम विलोम झाले. वैतागून कर्जालातिरडीस जवळ केलेतेच त्यांचेशवासन झाले. नारायण अंधारेशिर्ला (अंधारे)7387277120
हृदयरोग आणि स्ट्रोक : पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय लवकरच होत आहेत बाधित
असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया (एपीआय) ने जारी केलेले अहवाल देशाच्या आरोग्याच्या परिस्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत आहेत. हृदयरोग आणि स्ट्रोक या दोन्हींसह CVD हे जागतिक स्तरावर मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, CVD मुळे भारतात दरवर्षी 20% पेक्षा जास्त पुरुष आणि […]
सिंदखेडराजा येथे उत्खननात आढळली विष्णूची दुर्मिळ मूर्ती
बुलढाणा: जिजाऊ माँसाहेबांचे पिताश्री राजे लखुजीराव जाधव यांचा समाधीस्थळ परिसर विकसित करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाच्या वतीने सिंदखेडराजा येथे उत्खनन सुरू आहे. या दरम्यान शेषनागावर पहूडलेल्या शंख, चक्र, गदाधारी श्रीविष्णूची अतिशय कलात्मक व पौराणिक मूर्ती आढळून आली आहे. श्रीविष्णूची चरणसेवेत बसलेली लक्ष्मी व सोबतच समुद्रमंथनाचे दृश्य साकारलेले दुर्मिळ प्रकारातील रेखीव […]
वारानुसार वापरावे या रंगाचे कपडे
हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्र हे महत्त्वाचे शास्त्र असून या शास्त्रातून पारंपारिक वैदिक विधींची रूपरेषा ते तुमच्या दैनंदिन जीवनावर होणारा ग्रहांचा प्रभाव सांगितला जातो. यात आठवड्यातील प्रत्येक दिवसाशी संबंधित असलेल्या ग्रहाच्या प्रभावांना शांत करण्याचे उपायही सांगितले आहे. यात अगदी तुम्हाला दररोज प्रश्न पडणाऱ्या दुसऱ्या दिवशी काय घालायचे या पोशाखासंबंधित प्रश्नाचेही उत्तर आहे. […]
जागतिक ज्येष्ठ छळ प्रतिबंधक जागरूकता दिवस सभा संपन्न.
अकोला (15 जून) जिल्हा व महानगर समन्वय समितीचे संयुक्त विद्यमाने अकोला ज्येष्ठ नागरिक संघाचे विरंगुळा केंद्रात जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागरूकता सभा संपन्न झाली. अभि विनायकराव पांडे अति. मुख्य सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक महासंघ हे अध्यक्षस्थानी होते. सभेमध्ये डॉ. सुहास काटे निमंत्रक विदर्भ पश्चिम प्रादेशिक विभाग, ना.मा. मोहोड उपाध्यक्ष […]
सेहत से भरपूर है सुबह की सैर
Morning walk is full of health प्रत्येक व्यक्ति ताउम्र स्वस्थ और निरोगी रहना चाहता है लेकिन कितने लोगों की यह मनोकामना पूर्ण हो है ? दरअसल हम समय रहते अपनी सेहत का ख्याल नहीं रखते। यहां तक कि दो कदम पैदल चलना भी नहीं चाहते। लोग तभी सुबह की सैर […]
जानें भारत में पहली इलेक्ट्रिक ट्रेन कब और कहां से चली थी?
India’s First Electric train: भारतीय रेलवे परिवहन में एक प्रमुख भूमिका निभाता है. लोग ज्यादातर रेलवे से यात्रा करना पसंद करते हैं और सामान आसानी से ट्रेन के माध्यम से ले जाया जा सकता है. विकासशील देशों में टेलवे देश की अर्थव्यवस्था महत्वपूर्ण भूमिका निभाती है. इसमें बड़ी संख्या में […]
मधमाशा करणार फुफ्फुसाच्या कर्करोगाचे अचूक निदान!
मिशीगन विद्यापीठाचा दावा मधमाशा माणसांच्या ऊती संवर्धनातील केवळ गंध घेऊन फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करू शकतात, असा शोध मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि इंस्टिट्यूट फॉर क्वांटिटेटिव हेल्थ सायन्स अँड इंजिनियरिंग या दोन संस्थांनी लावलेला आहे. (Honey bees will accurately diagnose lung cancer!) मधमाशांमध्ये विविध ऊती संवर्धनात गंध ओळखण्याची वेगळी […]
१० लाख कावळ्यांना जीवे मारण्याचे फर्मान
नैरोबी. मूळ भारतीय असलेल्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल 10 लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केनियन सरकारने घेतलेल्या या निर्णयावर […]