आधार नोंदणी आणि अद्यतन नियम, 2016 नुसार, आधार कार्ड असलेल्या व्यक्तींनी आधार नोंदणी तारखेपासून दर दहा वर्षांनी त्यांची ओळख आणि पत्ता पुरावा कागदपत्रे अद्ययावत करणे आवश्यक आहे. आधार कार्ड दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा myAadhaar पोर्टलवर 14 मार्च 2024 पर्यंत ऑनलाइन मोफत राहील. आधार कार्ड मोफत कसे अपडेट करायचे ते जाणून […]
Category: महाराष्ट्र
1000 वर्षांपासून पायाविना उभे आहे रहस्यमय मंदिर
भारत एक असा देश आहे जिथे तुम्हाला प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात मंदिरे पाहायला मिळतील, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे मंदिर आहे जे एक हजार वर्षांहून अधिक काळापासून कोणत्याही पायाशिवाय उभे आहे. हे मंदिर चोल वंशाच्या राजाने बांधले होते. हे मंदिर तामिळनाडूच्या तंजावर शहरात आहे. […]
इलेक्ट्रिक स्कूटर में आग लगने की वजहें
1.शॉर्ट सर्किट चार्जिंग और चलने के दौरान इलेक्ट्रिक वाहनों में आग की सबसे बड़ी वजह शॉर्ट सर्किट का होना है। शॉर्ट सर्किट से जो हैवी करंट बनता है, उससे बैटरी में आग लगती है। दरअसल, बैटरी का जॉइंट इतना टाइट नहीं होता है। बैटरी के टाइट न होने की वजह […]
स्वदेशी तकनीकी का पर्याय था पुष्पक विमान
भारत ऋषि परंपरा का देश रहा है । उपनिषद में उल्लेख है कि प्राचीन भारतीय लोग ज्ञान प्राप्त करने के लिए बहुत उत्सुक रहते थे। वायु स्थिर क्यों नहीं रह सकती ? मनुष्य का मस्तिष्क विश्राम क्यों नहीं करता ? पानी क्यों और किसकी खोज में बहता है? प्राचीन भारत […]
पॉलिटेक्निक व इंजिनिअरींगच्या परीक्षा आता मराठीतूनही देता येणार
डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा मुंबई: राज्यातील पॉलिटेक्निक व इंजिनिअरींगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता इंग्रजीबरोबरच मराठी भाषेतही परीक्षेचा पेपर लिहिता येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी विधानपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बरोबरच मराठीतही परीक्षेचे पेपर लिहीता यावेत, यासाठी विधानसभेने […]
इंटेलचे माजी संचालक अवतार सैनी यांचा टॅक्सीच्या धडकेने मृत्यू
मुंबई : नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर सायकल अथवा धावपटूंसाठी वेगळा मार्ग नाही. तरीही अनेक सायकलपटू जीव धोक्यात घालून या मार्गावर सायकलस्वारी करतात. याचाच फटका बसून इंटेलचे माजी संचालक अवतार सैनी (वय ६८) यांना बसून त्यांचा मृत्यू झाला. या मार्गावरून सायकलींग करत असताना मागून आलेल्या टॅक्सीची धडक त्यांना बसली आणि गतप्राण […]
संदेशखाली प्रकरणी : टीएमसी नेता शाहजहानला अटक
कोर्टाने 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली बशीरहाट (पश्चिम बंगाल) 29 फेब्रुवारी: तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख, जो 55 दिवसांपासून फरार होता, याला पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांच्या नेतृत्वाखाली हिंसक निदर्शने आणि अनेक दिवस चालेल्या राजकीय संघर्षानंतर गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. शेख यांच्यावर लैंगिक छळ आणि जमीन हडप केल्याचा आरोप […]
विदर्भाची काशी : मार्कंडेश्वर मंदिर
Markandeshwar Temple वेरूळ, अजिंठा व खजुराहोप्रमाणे कलाकृतीने ओतप्रोत भरलेले वास्तुशिल्प, उत्तरवाहिनी वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले भैरवशाली मार्कंडेय मंदिर इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे असले, तरी आता हे मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दहाव्या शतकात साकारलेल्या उत्कृष्ट शिल्पकलेच्या या मंदिराला ‘विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाते. ज्या तीर्थस्थळाला विदर्भाची काशी म्हणून ओळखले […]
आनुवंशिक आजार बाळाच्या जन्माआधीच रोखता येणार
आई-वडिलांचे आनुवंशिक रोग घेऊनच बाळ अनेकदा जन्माला येते. मधुमेह, अॅनिमिया, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे आनुवंशिक आजार आईकडून बाळाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे काही आनुवंशिक आजार गर्भातील बाळालाही असतील, तर त्याचे निदान बाळाच्या जन्माआधीच नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग (एनआयटी) या चाचणीद्वारे करणे शक्य झाले आहे. ‘एनआयपीटी’ चाचणी गर्भधारणेपासून पहिल्या तीन महिन्यांत […]
कर्करोग होण्याचा धोका या गोळीमुळे थांबविता येणार
टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचे संशोधन FSSIच्या परवानगीची प्रतीक्षा कर्करोगाच्या जीवघेण्या त्रासातून मुक्त करणारी रेस्वेराट्रॉल व आर प्लस सीयू नावाची गोळी मुंबईतील कर्करोग संशोधन केंद्र असलेल्या टाटा इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी तयार केली आहे. केवळ शंभर रुपये किंमत असलेल्या या गोळीमुळे रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचा धोका संपुष्टात येणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक […]