अकोला : (नारायणराव अंधारे) देवकीनंदन गोपाला चित्रपट करण्यापूर्वी गीतकार स्व. श्री. ग. दि. माडगूळकरांना वऱ्हाडात मातामायचे गाणे, महादेवाचे गाणे, जात्यावरचे गाणे, लोकगीते कशा पद्धतीने गायले जातात हे ऐकायचे होते. तसे त्यांनी देवकीनंदन गोपाला या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक स्व. प्रा. किशोर मोरे यांना सांगितले. प्रा. स्व. श्री किशोर मोरे म्हणाले, सरकारी […]
Category: विशेष लेख
Migration of rich people | धनाढ्यांचे स्थलांतरण चिंताजनक
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याबरोबरच समृद्ध आणि संपन्नतेच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. भारताचा आर्थिक विकास सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार, देशात सोन्याचा साठा उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे लक्षात येते. दुसरीकडे डीमॅट खाती आणि स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत आहे. हे सकारात्मक चित्र निर्माण होत असताना आणि सर्वत्र आर्थिक […]
Revolutionary Lahuji Vastad | क्रांतिकारक लहुजी वस्ताद !
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर क्रांतिवीरांनी आपले प्राण देशाला अर्पण केले, त्यात क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी राघोजी वस्तादसारख्या महान क्रांतिकारकाचे स्थान वरचे आहे. लहुजींचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी नंतरच्या काळात लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. शौर्यशाली कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ ही पदवी दिली. लहुजींचे […]
Talking in sleep : झोपेत बोलण्यामागे असतात ‘ही’ कारणे !
मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या- बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात […]
Usha Uthup | मर्दानी आवाजाची पॉप सम्राज्ञी उषा उत्थुप
आपला देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी मुंबईत एका दाक्षिणात्य कुटुंबात (८ नोव्हेंबर १९४७) गायिका उषा उत्थुप यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड असल्याने घरात काहीसं संगीताचं वातावरण होतं. आई छंद म्हणून गायचीही. विशेष म्हणजे पन्नासच्या दशकातही त्यांच्या घरात विशिष्ट प्रकारचंच नव्हे तर […]
Death certificates | देशात बनवल्या जाणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्रांपैकी केवळ दोन टक्केच बरोबर
देशात बनवल्या जाणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्रांपैकी जवळपास 98 टक्के प्रमाणपत्रे मानकांची पूर्तता करत नाहीत. यामध्ये काही त्रुटी आहेत. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. सर्व 12 पॅरामीटर्सवर केवळ दोन टक्के प्रमाणपत्रे बरोबर आहेत. (Only two percent of the death certificates being made in […]
Dengue | मलेरियापेक्षा डेंग्यूचा चावा अधिक गंभीर
वऱ्हाडवृत्त डिजिटल : डेंग्यूचा दंश हा मलेरियापेक्षाही गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील देश आता डेंग्यूबाबत गंभीर झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जगातील 130 देश डेंग्यूच्या विळख्यात आले आहेत. असे मानले जाते की सध्या 4 अब्ज लोक डेंग्यूने बाधित आहेत आणि 2050 पर्यंत हा आकडा पाच अब्ज पार करेल. […]
Vidya Lakshmi Yojana: पैसा नसला तरी उच्च शिक्षणाचं होईल स्वप्न पूर्ण
सरकारने लागू केली नवी योजना; लाखो विद्यार्थ्यांना होणार फायदा उत्तम जीवन जगण्यासाठी एक चांगली नोकरी किंवा व्यवसाय असावा लागतो. पण त्यासाठी आधी यशस्वी जीवनाचा पाया घालण्यासाठी उत्तम शिक्षण घेणं आवश्यक असतं. परंतु पैशा नसल्याने अनेकांना उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना मनासारखं शिक्षण घेता येत नाही. […]
Eknathrao Shinde | समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचे कर्तुत्व सिद्ध
महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा ७०१ किलोमीटरचा कॉरिडॉर, आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे. (Chief Minister Eknathrao Shinde’s work is proved by the completion of Samriddhi Highway) समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी […]
वीज बिल कमी करण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग, सवयी ज्यामुळे तुमचे बिल वाढू शकते
simple and effective ways to reduce electricity bill चार्जरला अनावश्यकपणे प्लग इन करणे, फास्ट चार्जरचा जास्त वापर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्टँडबाय मोडमध्ये ठेवणे ही वीज बिल वाढण्याची मुख्य कारणे आहेत. याशिवाय एसी आणि हिटरच्या गैरवापरामुळेही खप वाढतो. चार्जरसारख्या छोट्या सवयी… वऱ्हाडवृत्त् डिजिटल डेस्कः प्रत्येक घरामध्ये विजेचे बिल हा एक महत्त्वाचा […]