वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ग्राम शिर्ला(अंधारे) येथील श्री सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाची आमसभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ज्ये.ना. महासंघाचे (फेस्काॅम)अतिरिक्त मुख्य सचिव अभि. विनायकराव पांडे,विदर्भ पश्चिमचे सचिव डॉ सुहास काटे, प्रा डॉ सुनिता कदम ,प्रादेशिक कृषी समिती अध्यक्ष चोथमल […]
फेसबुकवरील लाईक्स, कमेंट्सचा गेम ओव्हर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकच्या युजर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. एखादा झक्कास फोटो किंवा व्हिडिओ फेसबुकवर टाकला की जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळावेत याकडं तरुणाईचा अधिक भर असतो. मग त्यासाठी वाटेल ते करायला देखील नेटकरी तयार होतात. पण […]
पत्रकार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची शासनाकडे मागणी वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला….कोरोना काळातील आर्थिक नुकसानाने बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांची शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी. समस्याग्रस्त पत्रकारांना प्राधान्याने न्याय देण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने शासनाकडे केली आहे.पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन,वार्षिक सर्वसाधारण सभा […]
प्रत्येक ३० वर्षात गोंगाटात दुप्पट वाढ वाढत्या गोंगाटामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा मानवी आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो हे अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. आता ध्वनिप्रदूषणाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून दर तीस वर्षांमध्ये गोंगाट्याचे प्रमाण दुप्पट होत असून त्याचा थेट परिणाम म्हणून हृदयविकार आणि स्ट्रोक या विकारांचा धोका जास्त वाढला आहे. ड्युक युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल […]
पत्रकार लहान असो की मोठा त्यांच्या आवाजाची दखल शासनाने घेतली पाहिजे …. जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वार्षिक मेळाव्यात प्रकाश पोहरे व संजय देशमुखांसह मान्यवर सन्मानित वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : प्रत्येक क्षेत्रात शासन प्रशासनाच्या विसंगत आणि चुकीच्या धोरणांनी शेतकरी आणि सर्वसामान्न्यांची क्रूर चेष्टा सुरू आहे.पत्रकारांच्या जाहिराती वितरणामध्ये प्रचंड तफावत असून कल्याण योजनांमधून पत्रकारांना विविध अटी घालून डावलण्यात येत आहे.शेतकऱ्यांनाही योजनांचे निश्चित लाभ मिळत […]
सृजन साहित्य संघाच्या सातव्या राज्यस्तरीय; साहित्य संमेलनात साहित्यिकांची मांदियाळी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर : येथील सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर या संस्थेचे सातवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मूर्तिजापूर येथे रविवार दि.९ ऑक्टोबर २०२२ ला सकाळी -९.००ते रात्री ८.०० पर्यंत, भक्तीधाम मंदिर सभागृह, भारतीय ज्ञानपीठ शाळेच्या मागे, समतानगर मूर्तिजापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मूर्तिजापूर येथे साहित्यीकांची मांदियाळी जमणार आहे. […]
पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क समाजसेवेचा बुरखा पांघरून देशद्रोही कारवाया करणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेच्या देशभरातील विविध कार्यालयांवर छापे टाकून त्यांच्या अनेक हस्तकांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशविरोधी गोष्टींत त्यांचा हात असल्याचे पुढे आले, पण एका संघटनेवर बंदी घातल्यावर ती दुसऱ्या रुपात […]
आता वर्षाला फक्त १५ तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार, एका कनेक्शनवर वर्षभरात आता फक्त १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर […]
उत्तराखंडमध्ये पाचशे रुपये भरा, रात्र तुरुंगात काढा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तुरुंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंग प्रशासनाने एक नामी उपाय शोधला आहे. त्यानुसार ५०० रुपये देऊन तुरुंगात एक रात्र काढण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून दिली जात आहे. या कारागृहाचे उपअधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, हल्दवानी कारागृह १९०३ मध्ये बांधण्यात आले होते. याच्या काही भागात […]
जगभरात हिंदूंविरोधात राग का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात म्हणजेच आपल्या स्वदेशात असताना भारतीय नागरिक, मग तो हिंदू असो की ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अथवा मुस्लिम सर्वच धर्माची मंडळी थोडी बेशिस्त अघळपघळ वागताना दिसतात. कदाचित ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ यातून किंवा घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेच म्हणून अथवा राजकीय सत्तेची गुर्मी, श्रीमंतीचा माज किंवा धार्मिक […]