भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर घटसर्पबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात लसीकरण न झाल्याने मुलांत घटसर्पाचा आजार बळावत आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात दहा ऑक्टोबर रोजी घटसर्पाचे ३९ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. पैकी आठ जणांचा मृत्यू झाला. घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम […]
Screen and eye strain | स्क्रीन आणि डोळ्यांवरील ताण
आजघडीला अनेकांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान करतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. डोळ्यांच्या या समस्येला ‘डिजिटल आय स्ट्रेन’ असं म्हटलं जातं. डिजिटल आय स्ट्रेन आजकालच नाही, तर गेल्या […]
दिवाळी शुभेच्छापत्रे नामशेष होण्याच्या मार्गावर
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या आपत्तीमध्येसुद्धा येणारे वेगवेगळे सण मानवामध्ये नवचैतन्य निर्माण करून आपले दुःख, दारिद्र्य विसरायला लावून नव्या उमेदीने जीवन जगायला लावतात हे वारंवार सिद्ध झाले आहे. सध्याच्या काळातील समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाच्या वापरामुळे या सणांसाठी दिली जाणारी किंवा पोस्ट कार्यालयातून पाठविली जाणारी शुभेच्छापत्रे […]
निसर्ग संवर्धनाची चळवळ
वातावरण बदलाचा आणि प्रदूषणाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत चालल्याचा निष्कर्ष अनेक सर्वेक्षणे नोंदवतात. माणसाचे निसर्गावरचे आक्रमण नव्हे अतिक्रमण हे त्याचे एक मुख्य कारण मानले जाते. याचे गंभीर परिणाम सामान्य माणसांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागतात. समाज माध्यमांमुळे याविषयीची माहितीदेखील अनेकांना असते. तथापि निसर्ग संवर्धनात सामान्य माणसेदेखील मोलाची भूमिका बजावू शकतात याची […]
‘व्हेरिकोज व्हेन्स’चा त्रास होण्यामागची कारणे
आपल्या संपूर्ण शरीराचा भार पायांवर असतो. त्यांच्याशिवाय चालणं, फिरणं, पळणं, उभं राहणं, बसणे अशा सर्व क्रिया होत नाहीत. असं असलं तरी बरेचदा पायांच्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करतो. (Varicose veins)रक्ताभिसरण संपूर्ण शरीरामध्ये होत असते. हृदयापासून पायाच्या तळव्यापर्यंत, तळव्यांपासून परत हृदयापर्यंत हे रक्ताभिसरण सुरू असते. पायापासून हृदयापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने रक्त वाहून […]
शीखविरोधी दंगल: चाळीस वर्षांनंतरची स्थिती
1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आणि शीख समुदायातील लोक मारले गेले आणि या घटनेच्या चाळीस वर्षांनंतरही संबंधित प्रकरणांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने कायदेशीर लढ्यात आघाडीवर असलेल्यांच्या मते, या प्रकरणात महत्त्वपूर्ण यश मिळाले असले […]
Varhadvrutt Diwali | वऱ्हाडवृत्त दिवाळी अंकाचे प्रकाशन
वऱ्हाडवृत्त ‘दीपोत्सोव’ दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मासिक मंथन मेळाव्यात पार पडले. समारंभाचे अध्यक्ष होते आदरणीय प्रकाश भाऊ पोहरे. याप्रसंगी पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रदिप खाडे, साहित्यिक सुरेशभाऊ पाचकवडे, डॉ. विनय दांदळे, राजेंद्र देशमुख, डॉ. सांगळे, वसंतराव देशमुख व पत्रकार महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित […]
भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार! डब्ल्यूडब्ल्यूएफचा अहवालात जगातील ठरली सर्वोत्तम अन्नप्रणाली
वऱ्हाडवृत्त् (डिजिटल) जगभरात भारतीय पदार्थांची नावे आवर्जून घेतली जातात. कारण भारतीय आहार हा एक परिपूर्ण आहार मानतो जातो. आता वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) जारी केलेल्या लिव्हिंग प्लॅनेटच्या २०२४ च्या अहवालामध्ये भारतीय अन्न व्यवस्था जगभरातील देशांपेक्षा पृथ्वीसाठी आणि पर्यावरणासाठी सर्वोत्तम अन्न व्यवस्था असल्याचं म्हटलं आहे. (Indian diet is a […]
थेंबे थेंबे तळे साचे…
वऱ्हाडवृत्त् (डिजिटल) जगभर काटकसर किंवा बचत दिन ३१ आक्टोंबर ला साजरा होतो. भारतात तो ३० आक्टोबरला साजरा होतो. या दिनाच्या निमित्ताने बचतीचा घेतलेला आढावा व या दिनाचे महत्व (Savings Day is celebrated on 31st October. It is celebrated on 30th October in India.) जागतिक बचत बँकेत १९२४ साली मिलान इटली […]
US Election 2024: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे संपूर्ण जगाच्या नजरा; 5 नोव्हेंबरला निकाल
वॉशिंग्टन – अमेरिकेत पुढील सात दिवसांमध्ये ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने कमला हॅरिस, यांना तर रिपब्लिकन पक्षाने डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणूकीसाठी आता केवळ सहा दिवस राहिले असून ५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे.अमेरिकन जनता आपला नवा राष्ट्राध्यक्ष कोणाला निवडून देणार याकडे […]