इंटरनेट ही काळाची द गरज आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराने करिअरचे अनेक पर्याय खुले केले आहेत. ऑनलाईन खरेदीचं प्रस्थ वाढत चाललं आहे. सोशल मीडिया प्रभावी ठरत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नव्याने कामाला सुरूवात करायची असेल तर डिजिटल मार्केटिंगमधले हे […]
Category: बातमी
एक पाऊल टाकू ‘मी माझा’ च्या पलीकडे……
तरुणाईच्या हातात देश सुरक्षित राहायला हवा,अशी जगाची अपेक्षा असते.परंतु,देशाच्या सुरक्षिततेआधी आपली,आपल्या नोकरीची आणि परिवाराची सुरक्षितता महत्वाची मानून ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ अशा भावनेतून आपल्यापैकी अनेक जण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे सरकत राहतात.दिवस पुढे जात राहतात आणि मग एखाद्या ताज्या आदोंलनाच्या निमित्तानं आपल्याला सत्व तपासून पाहण्याची संधी […]
बाईक किंवा कारच्या टाकीत अनेक दिवस पेट्रोल राहिलं, तर ते खराब होतं का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सगळेच चिंतेत आहेत. अनेकांनी कुठेही जाण्यासाठी कारऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं आता सुरू केलं आहे. तर अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळले आहेत. ज्यामुळे बऱ्याच लोकांच्या गाड्या त्यांच्या इमारतींच्या खाली धुळ खात उभ्या राहिल्या आहेत. परंतु तुम्ही कधी असा विचार केलाय का, की […]
तणाव आणि हृदयविकार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क हृदयविकाराचा झटका येण्यामागची कारणे आपल्या सर्वांना माहीत आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रोलची वाढलेली पातळी, धूम्रपान, स्थूलपणा आदी कारणे ही हृदयविकाराचा झटका येण्यासाठी कारणीभूत असल्याचे तपासण्यांमधून आढळले आहे, परंतु हृदयविकाराचा झटका येण्यामागे ताणतणाव हेदेखील एक कारण असून अनेकदा समोर येत नाही किंवा दुर्लक्षित राहते. ताण का वाढतो? झोप […]
घटस्थापनेसाठी दुपारी पावणे दोनपर्यंतचा मुहूर्त
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात होत असून, घटस्थापनेसाठी सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून, म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल. नवरात्रोत्सवामध्ये शुक्रवारी (दि. ३०) ललिता पंचमी आहे. २ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून, त्या दिवशी घागरी कुंकण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास […]
‘क्यूआर कोड’ आणि ‘बार कोड’
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सध्याचा जमाना डिजीटलचा आहे. यातून बाजरपेठेतही मोठे बदल झालेले दिसतात. आपण हे पाहिलं असेल की, बहुतांश वस्तुंवर एक कोड असतो, ज्यातून आपल्याला त्या वस्तुबद्दल माहिती आणि किंमत समजते. ज्याचा वापर बऱ्याचदा मॉलमध्ये केला गेल्याचे आपण पाहतो. अनेक वर्षापासून आपण हा कोड पाहत आलो आहोत. ज्याला बारकोड असे […]
सुपरइंटेलिजेंट रोबोट्सची दुनिया
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क रोबोट्समध्ये वाढतच जाणारी बुद्धिमत्ता आणि पॉवर बघता संभावित परिणामांबाबत व्यक्त केल्या जाणाऱ्या शक्यतांविषयी… रोबोट नाव ऐकताच आपल्या मनात एक राखाडी रंगाचे भले मोठे मानवी चेहऱ्याचे यंत्र उभे राहते. यास सुरुवातीस यंत्रमानव म्हटले गेले किंवा आजही रोबोट म्हणजे मानवी चेहरा असलेले यंत्रमानव असेच म्हणण्याचा प्रघात आहे. मात्र सर्वच […]
जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय खुल्या काव्य स्पर्धेसाठी कविता पाठवण्याचे आवाहन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून जिल्हास्तरीय खुल्या काव्य स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. याही वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्रींनी कोणत्याही विषयावरील आपल्या दोन कविता मंडळाच्या कार्यालयात ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवाव्यात. कविता खालील पत्त्यावर पाठवा. श्री डी. […]
केसांपासून पायापर्यंत उपयोगी : मेथी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय आहारामध्ये मेथीचा उपयोग फक्त फोडणीपुरताच मर्यादित नाही. अनेक पदार्थांमध्ये एक मुख्य घटक म्हणूनदेखील मेथी वापरली जाते. मेथीचे सेवन स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. मेथी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती मेथीची भाजी. जिथे मधुमेहाचे निदान झाले, तिथे मेथीची भाजी खायला सुरू. मेथीमध्ये जो थोडा कडवटपणा असतो तो डायबिटिस […]
पुस्तकांचे घरातील स्थान
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपल्या घरात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, कथासंग्रह, कादंबऱ्या, मासिके, दिवाळी अंक असू शकतात. घराची श्रीमंती ही पाश्चिमात्य देशांप्रमाणे तिजोरीतील पैशांवरून नाही, तर पुस्तकांच्या स्थानावरून ठरवली जाते. तो दृष्टिकोन आपणही बाळगला पाहिजे आणि पुस्तकांचे जतन नीट करून घराचे सौंदर्य आणि ज्ञान वाढवले पाहिजे. एखाद्या समारंभात छानसा […]