जगभरासह देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रभावी उपचारासाठी अनेक संशोधन प्रकल्प सुरू आहेत. आता संशोधकांनी आयएल-३५ या विशिष्ट प्रोटीनचा शोध लावला आहे. हे प्रोटीन मधुमेहावरील उपचारांसाठी एक नवीन पर्याय ठरू शकतो. (Institute for Advanced Study in Science and Technology) हे प्रोटीन जळजळ निर्माण करणारी रसायने तयार करणाऱ्या पेशी […]
Category: महाराष्ट्र
Stuck in the Throat | घशात चॉकलेट अडकल्यास…
लहान मुलांसाठी बाजारात हल्ली वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेटस्, चघळण्याच्या गोळ्या मिळतात. गोड चवीमुळे मुलांना याचे आकर्षण असले तरी पालकांनी अधिक सजग होत, आपली मुले काय खात आहेत? हे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आपण अनेकदा लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या व टॉफी देतो. टॉफी घशात अडकल्यामुळे चार वर्षीय मुलाचा अलीकडेच मृत्यू झाला. […]
Bloodthirsty mosquitoes : रक्तपिपासू डासांना करणार वेगाने वयोवृद्ध
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक विशेष जीवाणू शोधून काढला आहे, जो रोग पसरवणाऱ्या डासांना वेगाने वयोवृद्ध करून त्यांची संसर्ग पसरवण्याची क्षमता रोखतो. एक्सेटर आणि बॅजेनिंगेन विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने हे दाखवून दिले की, डासांच्या अळ्या असाइआ जीवाणूंच्या संपर्कात आल्यास त्यांची वाढ वेगाने होते. या शोधामुळे डासांमुळे पसरणारे डेंग्यू, पिवळा ताप आणि झिका (zika) […]
Case of Thai girl being shot in Udaipur | उदयपूरमध्ये थायलंडच्या तरुणीवर गोळीबाराचे प्रकरण स्पष्ट, चार आरोपींना अटक,
उदयपूरमध्ये 24 वर्षीय थायलंड तरुणीवर गोळीबार केल्याचे बहुचर्चित प्रकरण पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ही मुलगी उदयपूरला टुरिस्ट व्हिसावर नक्कीच आली होती पण ती पर्यटक नसून एस्कॉर्ट सेवेशी संबंधित होती. उदयपूर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत चार आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी सिरोही जिल्ह्यातील हिस्ट्रीशीटर आहे. दारूच्या नशेत त्यानेच […]
Migration of rich people | धनाढ्यांचे स्थलांतरण चिंताजनक
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याबरोबरच समृद्ध आणि संपन्नतेच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. भारताचा आर्थिक विकास सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करत आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार, देशात सोन्याचा साठा उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे लक्षात येते. दुसरीकडे डीमॅट खाती आणि स्टार्टअपची संख्या वेगाने वाढत आहे. हे सकारात्मक चित्र निर्माण होत असताना आणि सर्वत्र आर्थिक […]
Revolutionary Lahuji Vastad | क्रांतिकारक लहुजी वस्ताद !
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोर क्रांतिवीरांनी आपले प्राण देशाला अर्पण केले, त्यात क्रांतिवीर गुरुवर्य लहुजी राघोजी वस्तादसारख्या महान क्रांतिकारकाचे स्थान वरचे आहे. लहुजींचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी नंतरच्या काळात लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. शौर्यशाली कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना ‘राऊत’ ही पदवी दिली. लहुजींचे […]
Reduced use of ATMs | वर्षभरात देशातील ४ हजार एटीएम बंद
डिजिटल पेमेंट (Digital Payments) वाढीस लागल्याने वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण देशात एकूण ४ हजार एटीएम बंद झाल्याची खळबळजनक आकडेवारी आहे. भारतात डिजिटल अर्थव्यवस्था (digital economy) वेगाने वाढत चालली आहे. अनेक जण व्यवहारांसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. परिणामी रोख रकमेचा वापर आता कमी प्रमाणात होऊ लागला आहे. याचा मोठा परिणाम हा […]
देशात २८% लोक साध्या गणितातही कच्चे !
देशातील १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या २८ टक्के लोकांना साधी वाक्ये कशी लिहायची, वाचायची ते येत नाही. साधी बेरीज- बाकीही त्यांना येत नाही. तथापि, यातीलच १५ ते २४ वयोगटाचा रिपोर्ट मात्र समाधानकारक आहे. या वयोगटात अशा वर्गाचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. (National Sample Survey – 2022-23) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणच्या २०२२-२३ […]
Talking in sleep : झोपेत बोलण्यामागे असतात ‘ही’ कारणे !
मेंदू हा आपल्या शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मेंदू आपल्या शरीराला कार्य करण्यास मदत करतो. उदाहरण संवाद साधणं, कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणं तसेच उठण्या- बसण्यापर्यंतही सगळ्या गोष्टींसाठी मेंदू संकेत देतो की, आपण आता हे करायला हवं. कोणतीही क्रिया करताना अनेकदा आपण विचार करतो तर अनेकदा काही गोष्टी पुढच्या सेकंदाला घडतात […]
Yogi Adityanath: ‘माझ्यावर नाही तर हैदराबादच्या निजामावर रागावा, योगी आदित्यनाथ यांनी केली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार टीका
Yogi Adityanath: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात (Maharashtra Assembly Election) सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी महाराष्ट्रातील अचलपूर येथे पार पडलेल्या निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रॅलीला संबोधित करताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन […]